MSRTC Bhandara Apprentice Bharti 2023|महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन भंडारा येथे 148 जागांची भरती

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत भंडारा येथे विविध पदांच्या  शिकाऊ उमेदवार साठी 148 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

MSRTC Bhandara ITI Apprentice 2023
MSRTC Bhandara ITI Apprentice 2023 




{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  148 जागा 

MSRTC Bhandara ITI Apprentice Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -  

  • Mechanic Motor Vehicle - 104 जागा 

  • Electrician - 18 जागा 

  • Mechanic Auto Electrical & Electronics - 02 जागा 

  • Welder ( Gas & Electric ) - 08 जागा 

  • Painter ( General ) - 08 जागा 

  • Turner - 03 जागा 

  • Sheet Metal Worker - 05 जागा 
  

MSRTC Bhandara ITI Apprentice Recruitment Education Details 2023 


$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) उमेदवार किमान 10 वि ऊत्तीर्ण असावा

(ii) उमेदवार हा संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण असावा 

MSRTC Bhandara ITI Apprentice Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 20 जून 2023 रोजी 

किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीयसाठी 05 वर्षे सूट राहील 

MSRTC Bhandara ITI Apprentice Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  

अनुसूचित जाती व जमाती - 296 ₹/- 

खुला प्रवर्ग व मागासवर्गीय प्रवर्ग - 590 ₹/- 

वरील रकमेचा डिमांड ड्रॅफ्ट हा "MSRTC FUND A/C BHANADARA" यांच्या नावाने काढलेला असावा तसेच हा डिमांड ड्रॅफ्ट राष्ट्रीकृत बँकेतून काढावा. 

नोकरी ठिकाण - भंडारा 

MSRTC Bhandara ITI Apprentice Recruitment Apply Online 2023 

जाहिरात - Click Here

$ads={2}

अर्ज लिंक - 



  • Mechanic Auto Electrical & Electronics - Click Here





अर्ज करण्याची पद्धत  - ऑनलाईन व ऑफलाईन 

ऑफलाईन अर्ज पत्ता - राज्य परिवहन महामंडळ , भंडारा , विभाग भंडारा या ठिकाणी विहित नमुन्यातील अर्ज मिळतील

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 05 जुलै 2023 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 05 जुलै 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post