MSRTC Amravati Apprentice Final Select List 2023|महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अमरावती अंतिम निवड यादी जाहीर

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अमरावती शिकाऊ उमेदवार भरती अंतिम निवड यादी जाहीर  


MSRTC Amravati Apprentice Final Merit List 2023
MSRTC Amravati Apprentice Final Merit List 2023



{tocify} $title={Table of Contents}

MSRTC Amravati Apprentice Final Merit List 2023 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत अमरावती येथे 97 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली होती. या भरती संदर्भात ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते.

$ads={1}

आज दिनांक 21 जून 2023 ला त्यांनी कागदपत्रे पडताळणी पूर्ण केले व आजच त्यांनी या संदर्भात उमेदवारांची अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली आहे.

$ads={2}

जर तुम्हाला ही निवड यादी डाउनलोड करायची असेल तर खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या व आजच लिस्ट डाउनलोड करा. 

MSRTC Amravati Apprentice Final Select List Download 2023  

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अमरावती शिकाऊ उमेदवार अंतिम निवड यादी - Click Here 

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post