MSEDCL ST Special Drive Waiting List Declared | महावितरण अनुसूचित जमाती साठी उपकेंद्र सहाय्यक व विद्युत सहाय्यक पदांची प्रतीक्षा यादी जाहीर

महावितरण अनुसूचित जमाती साठी उपकेंद्र सहाय्यक व विद्युत सहाय्यक पदांची प्रतीक्षा यादी जाहीर 



MSEDCL ST Special Drive Waiting List 2023
MSEDCL ST Special Drive Waiting List 2023 



{tocify} $title={Table of Contents}

MSEDCL ST Special Drive Waiting List 2023

महावितरण मार्फत अनुसूचित जमाती च्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव असलेल्या मोहीम अंतर्गत उपकेंद्र सहाय्यक व विद्युत सहाय्यक या पदांच्या भरती साठी महावितरण ने 2020 मध्ये अनुक्रमे 02/2020 व 03/2020 या दोन जाहिरात प्रसिद्ध केल्या होत्या.

$ads={1}

या भरती संदर्भात उपकेंद्र व विद्युत सहाय्यक या पदांचा निकाल हा दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी प्रसिद्ध केला होता. 

तसेच निवड  झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे छाननी व पडताळणी प्रक्रिया या आधी पूर्ण केली होती. त्यानुसार काही उमेदवार हे कागदपत्रे पडताळणी साठी गैरहजर राहिले होते. 

$ads={2}


MSEDCL ST Special Drive Waiting List  

निवड यादीतील गैरहजर उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी साठी पुनः बोलविले होते. याचा विचार करून महावितरण ने दिनांक 20 जून 2023 रोजी परिमंडळ निहाय प्रतीक्षा यादी जाहीर केली आहे. जर तुम्हाला ही प्रतीक्षा यादी डाउनलोड करायची असेल तर खाली दिलेल्या लिंक चा आजच वापर करा.

प्रतीक्षा यादी मध्ये निवड झालेल्या उमेदवारांसाठी कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया ही दिनांक 03 व 04 जुलै 2023 रोजी राबविण्यात येणार आहे. त्यासोबतच तुम्हाला कागदपत्रे पडताळणी ला आवश्यक ते कागदपत्रे घेऊन हजर राहायचे आहे.

जर तुम्हाला ही प्रतिक्षा यादी डाउनलोड करायची असेल तर खाली दिलेल्या लिंक ला आजच क्लीक करा व आपला निकाल चेक करा.

MSEDCL ST Special Drive Waiting List Download 2023 

ST Special Drive 
Waiting List - Click Here 



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post