MSEDCL Vidyut Sahayak EWS Waiting List 2023 | महावितरण विद्युत सहाय्यक EWS प्रवर्गाची प्रतीक्षा यादी जाहीर

महावितरण विद्युत सहाय्यक EWS प्रवर्गाची प्रतीक्षा यादी जाहीर 


MSEDCL Vidyut Sahayak EWS Waiting List 2023
MSEDCL Vidyut Sahayak EWS Waiting List 2023

{tocify} $title={Table of Contents}

MSEDCL Vidyut Sahayak EWS Waiting List 2023

महावितरण मार्फत विद्युत सहाय्यक या पदाची भरती ही 03 वर्षांच्या कंत्राटी तत्त्वावर भरण्यासाठी 2019 मध्ये जाहीरात क्रमांक 04/2019 जाहीर करण्यात आली होती.
या भरती संदर्भात EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी निवड यादी या आधी प्रसिद्ध करण्यात आली होती.


$ads={1}

निवड यादी मध्ये समावेश असलेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी ही दिनांक 11 व 12 मे 2023 रोजी घेतली गेली. यापैकी काही उमेदवार हे कागदपत्रे पडताळणी व छाननी च्या वेळेस गैरहजर राहिले होते.त्यानुसार त्यामुळे अपात्र ठरलेल्या उमेदवारांचा विचार करता महावितरण ने या संदर्भातील EWS प्रवर्गाची प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केली आहे.

MSEDCL Vidyut Sahayak EWS Waiting List Download 2023 

$ads={2}

त्यांनी जाहीर केलेल्या प्रतीक्षा यादी मध्ये उमेदवारांच्या नावासमोर नमूद केलेल्या परिमंडळ कार्यालयात हजर राहून त्यांना आपली कागदपत्रे पडताळणी ची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया त्यांना 03 व 04 जुलै रोजी पूर्ण करणे आवश्यक आहे. जे उमेदवार कागदपत्रे पडताळणी साठी गैरहजर राहतील त्यांना पुढे विचारात घेतले जाणार नाही.

जर तुम्हाला ही कागदपत्रे पडताळणी साठीची प्रतीक्षा यादी डाउनलोड करायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक ला क्लीक करा व आजच निकाल डाउनलोड करा.

MSEDCL Vidyut Sahayak EWS 
Waiting List Download - Click Here 



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post