Washi Taluka Kotwal Recruitment 2023|धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यात वाशी तालुक्यात कोतवाल पदांची भरती

Washi Taluka Kotwal Recruitment 2023

Washi Taluka Kotwal Recruitment 2023
Washi Taluka Kotwal Recruitment 2023




वाशी तालुका येथे कोतवाल पदांच्या 05 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  05 जागा 

Washi Taluka Kotwal Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील - कोतवाल 

Washi Taluka Kotwal Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) उमेदवार किमान 4 थी ऊत्तीर्ण असावा 

(ii) उमेदवारास मराठी लिहिता व वाचता येणे आवश्यक आहे

(iii) उमेदवार हा वाशी तालुक्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे 


Washi Taluka Kotwal Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 23 जून 2023 रोजी 

किमान 18 ते कमाल 40 वर्षे आहे 

Washi Taluka Kotwal Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  

मागासवर्गीय उमेदवारांसाठी - 400 ₹/- 

खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी - 500 ₹/- 

वरील शुल्क "तहसीलदार वाशी" यांच्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्रॅफ्ट सादर करावा व तो अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण - वाशी तालुका 

$ads={2}

Washi Taluka Kotwal Recruitment Apply Online 2023 

जाहिरात व अर्ज नमुना - Click Here

अर्ज पत्ता - तहसील कार्यालय , वाशी 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 03 जुलै 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post