Mahavitaran Nanded ITI Apprentice Recruitment 2023|महावितरण मार्फत नांदेड येथे 141 जागांची Apprentice भरती

Mahavitaran Nanded ITI Apprentice Recruitment 2023|महावितरण मार्फत नांदेड येथे 141 जागांची Apprentice भरती 

Mahavitaran Nanded ITI Apprentice 2023
Mahavitaran Nanded ITI Apprentice 2023



महावितरण मार्फत नांदेड येथे विविध पदांच्या 141 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  141 जागा 

Mahavitaran Nanded ITI Apprentice  Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -    

Electrician - 70 जागा 

Wireman - 71 जागा 

Mahavitaran Nanded ITI Apprentice Recruitment Education Details 2023



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) किमान 10 वि ऊत्तीर्ण आवश्यक 

(ii) NCVT मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक आहे.

(iii) सदर भरती करीता नांदेड जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

(iv) MSBVE या बोर्डाचा डिप्लोमा ऊत्तीर्ण असलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.

Mahavitaran Nanded ITI Apprentice Recruitment Age Limit Details 2023


वयाची अट - किमान 18 ते कमाल 27 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय उमेदवारांसाठी - 5 वर्षे अट शिथिल राहील 

Mahavitaran Nanded ITI Apprentice Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - नांदेड 

Mahavitaran Nanded ITI Apprentice Recruitment Apply Online 2023 

जाहिरात - Click Here

शुद्धीपत्रक - Click Here 

अर्ज लिंक - 



$ads={2}




ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 जून 2023 28 जून 2023 

ऑफलाईन अर्ज करण्याची तारीख - 26 ते 28 जून 2023  03 ते 05 जुलै 2023 ( सकाळी 10 ते संध्याकाळी 06 पर्यंत ) 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता - " लघु प्रशिक्षण केंद्र , मंडळ कार्यालय , विद्युत भवन , नांदेड " 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post