Mahagenco Paras Apprentice Final List 2023|महाजनको पारस शिकाऊ उमेदवार अंतिम निवड यादी

महाजनको पारस शिकाऊ उमेदवार अंतिम निवड यादी जाहीर 

Mahagenco Paras Apprentice Final List 2023
Mahagenco Paras Apprentice Final List 2023



{tocify} $title={Table of Contents}

Mahagenco Paras Apprentice Final List 2023 

महाजनको मार्फत पारस येथे शिकाऊ उमेदवारांची भरती निघाली होती. महाजनको मार्फत पारस येथे 140 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली होती. या भरती संदर्भात त्यांनी 15 जून ला तात्पुरती निवड जाहीर केली होती.

$ads={1}

महाजनको मार्फत पारस येथे विविध ट्रेडस च्या विविध जागा उपलब्ध आहेत. तसेच त्यांनी ही लिस्ट वेगवेगळ्या ट्रेड नुसार जाहीर केले आहे. 

$ads={2}

यामध्ये त्यांनी Welder , Turner , Machinist , Electrician , Wireman , Fitter , COPA , Mechanic Diesel , Plumber या ट्रेड च्या अंतिम यादी त्यांनी जाहीर केले आहे. यामध्ये 26 व 27 जून 2023 रोजी उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे. 

यामध्ये तुम्हाला ट्रेड नुसार अंतिम निवड यादी डाउनलोड करायची असेल तर खाली दिलेल्या लिंक ला आजच भेट द्या व निवड यादी डाउनलोड करा.  
 
Mahagenco Paras Apprentice Select List Download 2023 
  • Turner - Click Here (Available Soon)
  • COPA - Click Here (Available Soon)
  • Plumber - Click Here (Available Soon)
इतर ट्रेड च्या लिस्ट उपलब्ध झाल्यावर वर Update केल्या जातील. 

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post