Kolhapur Ichalkaranji & Hupari Anganwadi Helper Bharti 2023||कोल्हापूर इचलकरंजी व हुपरी येथे अंगणवाडी मदतनीस पदाची भरती

कोल्हापूर इचलकरंजी व हुपरी येथे अंगणवाडी मदतनीस पदांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Kolhapur Ichalkaranji & Hupari Anganwadi Bharti 2023
Kolhapur Ichalkaranji & Hupari Anganwadi Bharti 2023



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  नमूद नाही 

Kolhapur Ichalkaranji & Hupari Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -  अंगणवाडी मदतनीस 

Kolhapur Ichalkaranji & Hupari Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) उमेदवार ह किमान 12 वि ऊत्तीर्ण असावा 

(ii) उमेदवार हा स्थनिक रहिवासी असावा 

(iii) उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असावे 

Kolhapur Ichalkaranji & Hupari Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 16 जून 2023 रोजी 

किमान 18 ते कमाल 35 वर्षे आहे 

वयाची सूट - विधवा उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट राहील  

Kolhapur Ichalkaranji & Hupari Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - इचलकरंजी व हुपरी 

Kolhapur Ichalkaranji & Hupari Recruitment Apply Online 2023 

जाहिरात व अर्ज नमुना - Click Here

$ads={2}

अर्ज पत्ता - बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय , कोल्हापूर - इचलकरंजी , नगरपरिषद शॉपिंग सेंटर , 2 रा मजला जनता चौक , मेन रोड इचलकरंजी - 416115 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 जून 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post