Mahaforest Recruitment For Stenographer , Surveyor , Accountant & Other Posts|महाराष्ट्र वनविभागात लेखापाल , सर्वेक्षक व इतर पदांची भरती सुरू

Mahaforest Recruitment For Stenographer , Surveyor , Accountant & Other Posts|महाराष्ट्र वनविभागात लेखापाल , सर्वेक्षक व इतर पदांची भरती सुरू 

Maha forest Accountant , Surveyor Recruitment 2023

महाराष्ट्र वनविभाग येथे विविध पदांच्या 279 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

एकूण जागा - 279 जागा  

Mahaforest Various Post Recruitment Vacancy Details 2023 

पदांचा तपशील -   

  • लेखापाल - 129 जागा 

  • सर्वेक्षक - 86 जागा 

  • स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी) - 13 जागा 

  • स्टेनोग्राफर (निम्न श्रेणी) - 23 जागा 

  • ज्युनिअर इंजिनीअर (स्थापत्य) - 08 जागा 

  • वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक - 15 जागा 

  • कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक - 05 जागा 

Mahaforest Various Post Recruitment Education Details 2023 

शैक्षणिक पात्रता  - 

$ads={1}

लेखापाल - 

(i) उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ऊत्तीर्ण आवश्यक आहे. 

(ii) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. 

सर्वेक्षक -

(i) उमेदवार किमान 12 वि ऊत्तीर्ण असावा

(ii) मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेचा सर्वेक्षक पाठयक्रम प्रमाणपत्र ऊत्तीर्ण असावा

स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी) - 

(i) उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

(ii) उमेदवाराने लघुलेखनाचा वेग किमान १२० शब्द प्रति मिनिट अशी अर्हता असल्याबाबतचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.

(iii) उमेदवाराने इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.

(iv) अर्ज स्वीकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.

(V) मराठी भाषेचे ज्ञान (लिहीणे, वाचणे व बोलणे) आवश्यक आहे.

स्टेनोग्राफर (निम्न श्रेणी) - 

(i) उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
(ii) उमेदवाराने लघुलेखनाचा वेग किमान १०० शब्द प्रति मिनिट अशी अर्हता असल्याबाबतचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणेmआवश्यक आहे.

(iii) उमेदवाराने इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.

(iv) अर्ज स्वीकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.

(V) मराठी भाषेचे ज्ञान (लिहीणे, वाचणे व बोलणे) आवश्यक आहे.

ज्युनिअर इंजिनीअर (स्थापत्य) - 

(i) उमेदवाराने शासनाने मान्यता दिलेली तीन वर्ष कालावधीची स्थापत्य अभियंत्रिकी मधील पदविका किंवा तिच्याशी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली अशी इतर कोणतीही अर्हता धारण करणे आवश्यक आहे.

(ii) अर्ज स्वीकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.

(iii) मराठी भाषेचे ज्ञान (लिहीणे, वाचणे व बोलणे) आवश्यक आहे.

वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक - 

(i) उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठाची गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी किंवा सांख्यिकी या विषयात पदव्युत्तर पदवी किंवा
मान्यता प्राप्त विद्यापीठाची गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी किंवा सांख्यिकी या विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी धारण करणे आवश्यक आहे.

(ii) अर्ज स्वीकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.

(iii) मराठी भाषेचे ज्ञान (लिहीणे, वाचणे व बोलणे) आवश्यक आहे.

कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक - 

(i)  उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठाची गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी किंवा सांख्यिकी या
विषयात पदवी धारण करणे आवश्यक आहे.

(ii) अर्ज स्वीकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.

(iii) मराठी भाषेचे ज्ञान (लिहीणे, वाचणे व बोलणे) आवश्यक आहे.

Mahaforest Various Post Recruitment Age Limit Details 2023 

वयाची अट - 30 जून 2023 रोजी 

लेखापाल पद - किमान 21 ते कमाल 40 वर्षे आहे 

उर्वरित पदे - किमान 18 ते कमाल 40 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ - 05 वर्षे सूट राहील 

Mahaforest Various Post Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  

अमागास प्रवर्ग - 1000 ₹/-

राखीव प्रवर्ग / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ - 900 ₹/-

माजी सैनिक - 0 ₹/- 

नोकरी ठिकाण - महाराष्ट्र 

Mahaforest Various Post Recruitment Apply Online 2023 

जाहिरात - 

लेखापाल - Click Here 

$ads={2}

सर्वेक्षक - Click Here 

इतर पदे - Click Here 

अर्ज लिंक - Click Here 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 जून 2023 03 जुलै 2023 

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here

Previous Post Next Post