MahaForest Forest Guard Bharti 2023|महाराष्ट्र वनविभागात वनरक्षक पदांच्या 2138 जागांची भरती

MahaForest Forest Guard Bharti 2023|महाराष्ट्र वनविभागात वनरक्षक पदांच्या 2138 जागांची भरती

Maha forest Forest Guard Recruitment 2023
Maha forest Forest Guard Bharti 2023



महाराष्ट्र वनविभाग येथे वनरक्षक पदांच्या 2138 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 






एकूण जागा -  2138 जागा 

Maharashtra Forest Guard Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील - वनरक्षक    

Maharashtra Forest Guard Recruitment Education Details 2023 


शैक्षणिक पात्रता  - 

उमेदवाराने विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एक विषय घेऊन उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (12वी) उत्तीर्ण केलेली असावी.

अनुसूचीत जमाती प्रवर्गातील उमेदवाराने, माजी सैनिक, नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा-याचे पाल्य हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( १० वी ) परीक्षा उत्तीर्ण असावा.

मराठी भाषेचे ज्ञान अवश्यक आहे.


Maharashtra Forest Guard Physical Details 2023

$ads={1}

शारीरीक पात्रता - 

Maharashtra Forest Guard Physical Details 2023
Maharashtra Forest Guard Physical Details 2023



Maharashtra Forest Guard Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 30 जून 2023 रोजी 

खुला प्रवर्गासाठी - किमान 18 ते कमाल 27 वर्षे आहे 

मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ - किमान 18 ते कमाल 32 वर्षे 

Maharashtra Forest Guard Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  

खुला प्रवर्ग - १००० ₹/- 

मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ - ९०० ₹/- 

माजी सैनिक - ० ₹/- 


नोकरी ठिकाण - महाराष्ट्र 

Maharashtra Forest Guard Recruitment Apply Online 2023 

जाहिरात - Click Here

$ads={2}

अर्ज लिंक - Click Here  

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 जून 2023 03 जुलै 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post