Osmanabad Taluka Kotwal Recruitment 2023|उस्मानाबाद तालुका अंतर्गत कोतवाल पदांची भरती

Osmanabad Taluka Kotwal Recruitment 2023

Osmanabad Taluka Kotwal Recruitment 2023
Osmanabad Taluka Kotwal Recruitment 2023



उस्मानाबाद तालुका येथे कोतवाल पदांच्या 07 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  07 जागा 

Osmanabad Taluka Kotwal Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील - कोतवाल 

Osmanabad Taluka Kotwal Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) उमेदवार किमान 4 थी ऊत्तीर्ण असावा 

(ii) उमेदवारास मराठी लिहिता व वाचता येणे आवश्यक आहे

(iii) उमेदवार हा उस्मानाबाद तालुक्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे 


Osmanabad Taluka Kotwal Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 23 जून 2023 रोजी 

किमान 18 ते कमाल 40 वर्षे आहे 

Osmanabad Taluka Kotwal Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  

मागासवर्गीय उमेदवारांसाठी - 400 ₹/- 

खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी - 500 ₹/- 

वरील शुल्क "तहसीलदार उस्मानाबाद" यांच्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्रॅफ्ट सादर करावा व तो अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. 


नोकरी ठिकाण - उस्मानाबाद तालुका 

Osmanabad Taluka Kotwal Recruitment Apply Offline 2023 

जाहिरात व अर्ज नमुना - Click Here

$ads={2}

अर्ज पत्ता - तहसील कार्यालय , उस्मानाबाद 

अर्ज सुरू होण्याची तारीख - 23 जून 2023 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 03 जुलै 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post