RBI Driver Admit Card 2023 | RBI Driver भरती परीक्षेचं हॉल तिकीट जाहीर

RBI Driver Admit Card 2023 | RBI Driver भरती परीक्षेचं हॉल तिकीट जाहीर 

RBI Driver Admit Card Download 2023
RBI Driver Admit Card Download 2023 


मुंबई :- RBI अंतर्गत ड्रायव्हर पदांच्या एकूण 05 जागांच्या भरती संदर्भात 27 मार्च 2023 रोजी जाहिरात निघाली होती. या भरती संदर्भात ऑनलाइन परीक्षा ही दिनांक 13 मे 2023 ला आयोजित केले जाणार आहे.

How to Download RBI Driver Recruitment Hall Ticket 2023 ? 

  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा खाली दिलेल्या लिंकवर थेट क्लिक करा

  • आता उजव्या बाजूला उपलब्ध असलेल्या RBI करिअर पर्यायावर क्लिक करा

  • RBI Driver Admit Card 2023 डाउनलोड लिंक वर क्लिक करा

  • त्यानंतर रोल नंबर/नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख/पासवर्ड यांसारखी आवश्यक क्रेडेन्शियल्स टाकून तुमच्या खात्यात लॉग इन करा.

  • आता कॅप्चा इमेज भरा तुम्ही रोबोट नाही याची खात्री करण्यासाठी ही इमेज दाखवली आहे

  • आता तुम्ही तुमच्या संगणकाच्या स्क्रीनवर तुमचे RBI ड्रायव्हर अॅडमिट कार्ड पाहू शकता

  • आता तुमचे RBI ड्रायव्हर अॅडमिट कार्ड 2023 प्रिंट करा आणि ते भविष्यातील वापरासाठी save किंवा प्रिंट करा.
RBI Driver Bharti Admit Card 
Download Link - Click Here 

Information Handouts :- English | Hindi 



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post