SSC GD Constable Scorecard Out 2023 | SSC GD Constable परीक्षेचे गुण जाहीर

SSC GD Constable Scorecard Out 2023 | SSC GD Constable परीक्षेचे गुण जाहीर 

SSC GD Scorecard Out 2023
SSC GD Scorecard Out 2023 

SSC GD Scorecard 2023 :- SSC GD Constable CAPFs, SSF and Rifleman (GD) in Assam Rifles and Sepoy in Narcotics Control Bureau Examination, 2022 या भरती संदर्भात त्यांनी 50,187 जागांची भरती निघाली होती. 

या भरती संदर्भात त्यांनी पूर्व परीक्षेमध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी त्यांनी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये जर तुम्हाला गुण चेक करायचे असेल तर त्यांनी ही लिंक फक्त 8 मे 2023 ते 23 मे 2023 पर्यंत सुरू राहणार आहे.

How to Check SSC GD Prelims Scorecard 

  • उमेदवारांनी @ssc.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देणे आवश्यक आहे. 

  • तुमचा नोंदणी क्रमांक, पासवर्ड आणि कॅप्चा कोडसह लॉग इन करा. 

  • एक नवीन विंडो दिसेल, मार्क्स/ रिझल्ट पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा. 

  • आता, "General Duty Constable 2022 Examination" त्यावर क्लिक करा. 

  • तुमचे एसएससी जीडी कॉन्स्टेबल मार्क्स 2022-23 स्क्रीनवर दिसतील. 

  • भविष्यातील उद्देशांसाठी एसएससी जीडी मार्क्स आणि स्कोअरकार्ड डाउनलोड करा
SSC GD Constable 
Scorecard Link - Click Here 

SSC GD Scorecard Notice - Click Here 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here

Previous Post Next Post