MPSC Group B & C Combined Exam Answer Key Released | MPSC गट ब व क परीक्षेची उत्तरतालिका जाहीर

MPSC Group B & C Combined Exam Answer Key Released | MPSC गट ब व क परीक्षेची उत्तरतालिका जाहीर 

MPSC Group B & C Exam Answer Key 2023
MPSC Group B & C Exam Answer Key 2023 


MPSC Group B & C Exam Answer Key 2023 :-

MPSC गट ब व क या पदांच्या एकूण 8189 जागांची भरती निघाली होती. या भरतीची ऑफलाईन परीक्षा ही दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आली होती.

महाराष्ट्र राज्य गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 या परीक्षेची प्रथम उत्तरतालिका ही संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

उत्तरतालिका संदर्भात उमेदवारांना काही हरकती सादर करावयाच्या असल्यास ऑनलाइन पद्धतीने करू शकतात. ऑनलाईन हरकती व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारे आलेल्या हरकती या स्वीकारल्या जाणार नाहीत.

07 मे 2023 पर्यँत सादर केलेल्या हरकती चा विचार केला जाईल व त्यानंतर आलेल्या हरकतीचा विचार केला जाणार नाहीत.

MPSC Group B & C Combined Exam Answer Key 2023 


MPSC Group B & C 
Exam Answer Key 2023 - Click Here अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here
Previous Post Next Post