LIC ADO Mains Result 2023 | LIC ADO Mains Result Declared - Check Here

LIC ADO Mains Result 2023 | LIC ADO Mains Result Declared - Check Here 

LIC ADO Mains Exam Result Declared 2023
LIC ADO Mains Exam Result Declared 2023 



{tocify} $title={Table of Contents}

LIC ADO Mains Result 2023 : LIC मार्फत Apprentice Development Officer (ADO) या पदांच्या एकूण 9294 जागांची भरती निघाली होती. या भरती संदर्भात Life Insurance Corporation of India ( LIC ) ने आज दिनांक 29 मे 2023 रोजी LIC ADO Mains परीक्षेचा निकाल हा जाहीर केला आहे. 

LIC ने Apprentice Development Officer (ADO) या पदाची परीक्षा ही दिनांक 23 एप्रिल 2023 रोजी घेतली होती. यामध्ये त्यांनी आज मुख्य परीक्षेचा निकाल हा जाहीर केला आहे. 

जर तुम्हाला LIC ADO Mains परीक्षेचा निकाल डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही खालील लिंक ला आजच भेट देऊन Pdf नुसार तुमचा निकाल बघू शकता. 

LIC ADO Mains Exam Result 2023 



LIC ने Apprentice Development Officer (ADO) या पदाचा निकाल हा 08 वेगवेगळ्या विभागानुसार व त्यामधील वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार जाहीर केला आहे. तसेच निकाल जाहीर करताना त्यांनी 3 वेगवेगळ्या कॅटेगरी सुद्धा ठरविल्या आहेत ज्यामध्ये LIC AGENTS CATEGORY,LIC EMPLOYEES CATEGORY,OPEN MARKET CATEGORY अशा 03 कॅटेगरी ठरविण्यात आल्या आहेत.


How To Download LIC ADO Mains Exam Result 2023 

तुम्हाला LIC ADO Mains परीक्षेचा निकाल डाउनलोड करायचा असल्यास खालील लिंक ला आताच भेट द्या व आपला निकाल डाउनलोड करा.

LIC ADO Mains
Exam Result Link - Click Here  




अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post