Maharashtra State Excise Department Bharti 2023|महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागात गट क व ड पदांची होणार भरती

Maharashtra State Excise Department Bharti 2023|महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागात गट क व ड पदांची होणार भरती 

Maharshtra State Excise Department Recruitment 2023
Maharshtra State Excise Department Recruitment 2023



{tocify} $title={Table of Contents}

Maharshtra State Excise Department Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात गट क व गट ड पदांच्या जागांची भरती सरळसेवेने केली जाणार आहे. या संदर्भात त्यांनी आज दिनांक 30 मे 2023 रोजी वर्तमानपत्र मध्ये Short नोटिफिकेशन जाहीर केली आहे.

Maharshtra State Excise Group C & D Bharti 2023 


या भरती संदर्भात सविस्तर जाहिरात ही महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर 30 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागात कोणकोणत्या पदांची होणार भरती ? 

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिपत्याखालील लघुलेखक ( निम्नश्रेणी ) , लघुटंकलेखक , जवान व जवान नि वाहनचालक ( गट क ) आणि चपराशी गट ड अशा पदांची यामध्ये भरती होणार आहे.

कधी पासून करता येणार ऑनलाईन अर्ज ?

या भरती साठी आज अधिकृत वेबसाईटवर जाहिरात प्रसिद्ध होणार आहे व यासाठी दिनांक 30 मे 2023 ते 13 जून 2023 ला सायंकाळी 05 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. 

जर तुम्हाला शॉर्ट जाहिरात डाउनलोड करायची असेल तर तुम्ही खालील लिंक ला आजच भेट देऊन डाउनलोड करू शकता.

राज्य उत्पादन शुल्क विभाग 
गट क व ड भरती 
Short Notification - Click Here 

राज्य उत्पादन शुल्क विभाग गट क व गट ड भरतीच्या सविस्तर जाहिरात व इतर माहितीसाठी लिंक ला भेट द्या - Click Here 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post