SSC CGL Tier 2 Answer Key 2023|SSC CGL परीक्षा अंतर्गत Tier 2 ची Answer key जाहीर
SSC CGL मार्फत Tier 2 ची परीक्षा ही दिनांक 02 ते 07 मार्च 2023 दरम्यान घेण्यात आली. आज दिनांक 13 मार्च 2023 ला त्यांनी या संदर्भात एक नवीन लिंक Generate केली आहे . या संदर्भात तुम्ही तुमची Answer key ही download करू शकता.
Answer Key डाउनलोड करण्यासाठी खाली एक लिंक देत आहे त्यावर क्लीक करा व आजच आपली Amswer key चेक करा व पुढील वापरासाठी त्याला save करून ठेवा.
SSC CGL Tier 2 Answer Key Download 2023
SSC CGL Tier 2 Answer Key - Click Here
SSC CGL Tier 2 Final Answer Key Released 2023
स्टाफ सिलेक्शन कमिशन ने आज दिनांक 29 मे 2023 रोजी SSC CGL 2022 मुख्य परीक्षेची Final Answer Key जाहीर केली आहे . ही उत्तरतालिका उमेदवारांना दिनांक 29 मे 2023 ला दुपारी 04 वाजल्यापासून ते 12 जून 2023 ला दुपारी 04 वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे.
तसेच SSC CGL Mains परीक्षेचे गुण सुद्धा त्यांनी अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून दिले आहे. हे चेक करण्यासाठी तुम्हाला 12 जून 2023 दुपारी 04 वाजेपर्यंत वेळ देण्यात आला आहे.
तुम्हाला SSC CGL Mains 2022 चे गुण जाणून घ्यायचे असल्यास स्टाफ सिलेक्शन कमिशन च्या अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करून Result / Marks या विभागात क्लीक करायचे आहे. यावर क्लीक केल्यानंतर तुम्ही तुमची परीक्षा निवडून submit करायचे आहे आता तुमच्या समोर तुमचे गुण दिसतील.
जर तुम्हाला SSC CGL Mains परीक्षेची Final Answer Key डाउनलोड करायची असेल तर खालील लिंक ला आजच भेट द्या व आपली Answer Key Download करा.
SSC CGL Mains 2022
Answer Key Download Link - Click Here
SSC CGL Mains 2022
SSC CGL Mains 2022
Scorecard Link - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Result