Bharat Electronics Limited Project Engineer Recruitment 2023|भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे प्रोजेक्ट इंजिनीअर पदांची भरती सुरू
भारत इलेक्ट्रॉनिक्स येथे विविध पदांच्या 428 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - 428 जागा
Bharat Electronics Project Engineer Recruitment Vacancy Details 2023
पदांचा तपशील -
- प्रोजेक्ट इंजिनिअर-I - 327 जागा
- ट्रेनी इंजिनिअर-I - 101 जागा
Bharat Electronics Project Engineer Recruitment Education Details 2023
शैक्षणिक पात्रता -
पद क्रमांक 1 :-
(i) BE/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/ कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रिकल/केमिकल/ सिव्हिल/इलेक्ट्रिकल/एरोस्पेस इंजिनिअरिंग)
(ii) 02 वर्षे अनुभव
पद क्रमांक 2 :- BE/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रॉनिक्स/एरोस्पेस इंजिनिअरिंग)
Bharat Electronics Project Engineer Recruitment Age LImit Details 2023
वयाची अट - 01 एप्रिल 2023 रोजी
पद क्रमांक 1 :- किमान 18 ते कमाल 32 वर्षे आहे
पद क्रमांक 2 :- किमान 18 ते कमाल 28 वर्षे आहे
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
Bharat Electronics Project Engineer Recruitment Exam Fee Details 2023
अर्जाची फी -
पद क्र.1 :-
General/OBC/EWS :- 400 ₹/- +18% GST
पद क्र.2 :-
General/OBC/EWS :- 150 ₹/- +18% GST
SC / ST / PWD :- फी नाही
अर्ज फी लिंक - Click Here
नोकरी ठिकाण - बेंगळुरू
Bharat Electronics Project Engineer Recruitment Apply Online 2023
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 18 मे 2023
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Jobs