वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट उपविभागात पोलीस पाटील पदांची भरती सुरु | Wardha Hinganghat Police Patil Bharti 2023

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट उपविभागात पोलीस पाटील पदांची भरती सुरु|Wardha Hinganghat Police Patil Bharti 2023

Wardha Hinganghat Police Patil Bharti
Wardha Hinganghat Police Patil Bharti 

Wardha Hinganghat Police Patil Bharti 2023 


वर्धा हिंगणघाट येथे विविध पदांच्या 95 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 


एकूण जागा -  95 जागा 

Wardha Hinganghat Police Patil Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -  पोलीस पाटील 

Wardha Hinganghat Police Patil Recruitment Education Details 2023 


शैक्षणिक पात्रता  - 

(i) अर्जदार हा किमान 10 वि ऊत्तीर्ण आवश्यक आहे.

(ii) अर्जदार हा स्थानिक व कायमचा रहिवासी असावा

Wardha Hinganghat Police Patil Recruitment Age LImit Details 2023 


वयाची अट - 04 मे 2023 रोजी 

किमान 25 ते कमाल 45 वर्षे आहे 

Wardha Hinganghat Police Patil Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी - 

खुला प्रवर्ग - 500 ₹/- 

आरक्षित प्रवर्ग / आर्थिक दुर्बल घटक साठी - 300 ₹/- 

नोकरी ठिकाण - हिंगणघाट उपविभाग व संबंधित गावे 

Wardha Hinganghat Police Patil Recruitment Apply Online 2023 

जाहिरात - Click Here

अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 16 मे 2023 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता - उपविभागीय अधिकारी कार्यालय, हिंगणघाट, जि. वर्धा.

टीप - ऑनलाईन अर्जाची स्थळप्रत कागदपत्राच्या साक्षांकीत प्रतीसह परिक्षा फि च्या उपविभागीय अधिकारी कार्यालय. हिंगणघाट यांचे खात्यामध्ये यशस्वीरित्या जमा झाल्याबाबतची पावती व विहित परिक्षा शुल्क असलेले अर्ज दिनांक 16.05.2023 पर्यंत सायंकाळी 05.00 पर्यंत सादर करावा.



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post