Nagpur Mouda Police Patil Bharti 2023|नागपूर जिल्ह्यात मौदा उपविभागात पोलीस पाटील पदांची भरती सुरू

Nagpur Mouda Police Patil Bharti 2023|नागपूर जिल्ह्यात मौदा उपविभागात पोलीस पाटील पदांची भरती सुरू 

Nagpur Mouda Police Patil Bharti 2023
Nagpur Mouda Police Patil Bharti 2023


Nagpur Mouda Police Patil Bharti 2023


नागपूर मौदा येथे पोलीस पाटील पदांच्या 145 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 


एकूण जागा -  145 जागा 

Nagpur Mouda Police Patil Recruitment Vacancy Details 202 


पदांचा तपशील -  पोलीस पाटील 

Nagpur Mouda Police Patil Recruitment Education Details 2023 


शैक्षणिक पात्रता  - 

(i) अर्जदार हा किमान 10 वि ऊत्तीर्ण असावा

(ii) अर्जदार हा स्थानिक व कायमचा रहिवासी असावा

Nagpur Mouda Police Patil Recruitment Age LImit Details 2023 


वयाची अट - 02 मे 2023 रोजी 

किमान 25 ते कमाल 45 वर्षे आहे 

Nagpur Mouda Police Patil Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी - 

खुला प्रवर्ग - 300 ₹/-

आरक्षित / आर्थिक दुर्बल घटक - 200 ₹/- 

नोकरी ठिकाण - मौदा उपविभाग व संबंधित गाव 

Nagpur Mouda Police Patil Recruitment Apply Online 2023 

जाहिरात - Click Here

लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र - Click Here 

अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 मे 2023 
( रात्री 12:00 वाजेपर्यंत )


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post