Maharshtra ITI Student Will Get 500 Rs/Month |महाराष्ट्रातील iti उमेदवारांना मिळणार 500 रुपये प्रतिमाहिना विद्यावेतन

Maharshtra ITI Student Will Get 500 Rs/Month |महाराष्ट्रातील iti उमेदवारांना मिळणार 500 रुपये प्रतिमाहिना विद्यावेतन 

Maharashtra ITI Student 500 Rs Stipend / Month
Maharashtra ITI Student 500 Rs Stipend / Month 

Maharashtra ITI Student 500 Rs Stipend / Month : - महाराष्ट्र राज्यातील ITI शिकणाऱ्या उमेदवारांना दरमहा 500 रुपये विद्यावेतन हे दिले जाणार आहे. अशी घोषणा राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शनिवारी केली आहे. 


राज्यातील कौशल्य विकास विभाग अंतर्गत राज्यातील सर्व जिल्हे व संपूर्ण 288 विधानसभा क्षेत्र या अंतर्गत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

कौशल्याचे प्रशिक्षण कुठे घ्यायचे ? , प्रशिक्षण संस्था कोणत्या आहेत ? प्रवेशप्रक्रिया कशी असते ? या सर्वांची माहिती त्यांना छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरात दिली जाणार आहे. 

Maharshtra ITI Students Will get 500 Stipend 


सर्व विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात मार्गदर्शन झाले पाहिजे या साठी लवकरच एक हेल्पलाईन क्रमांक सुद्धा सुरू केला जाणार आहे. 

याविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंक ला भेट देऊन वाचू शकता

अधिक माहितीसाठी लिंक ला भेट द्या - Click Here 





अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post