PCMC Asha Volunteer Recruitment 2023|पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 154 जागांची आशा स्वयंसेवीका पदाची भरती
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत आशा स्वयंसेविका पदांच्या 154 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
PCMC Asha Volunteer Recruitment 2023
एकूण जागा - 154 जागा
पदांचा तपशील - आशा स्वयंसेविका
PCMC Asha Volunteer Education Details 2023
शैक्षणिक पात्रता - किमान 10 वि पास आवश्यक
PCMC Asha Volunteer Age limit 2023
वयाची अट - किमान 20 ते कमाल 45 वर्षे आहे
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - पिंपरी चिंचवड
PCMC Asha Volunteer Offline Form 2023
जाहिरात व अर्ज लिंक - Click Here
अर्ज करण्याचा पत्ता - वेगवेगळ्या रुग्णालयात अर्ज सादर करायचा आहे त्यामुळे कृपया मूळ जाहिरात बघावी
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25, 26,27,28, 29 एप्रिल & 02, 03, & 04 मे 2023 सकाळी 9:00 ते दुपारी 12:00 पर्यंत अर्ज स्वीकारले जाईल.
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Private Jobs