Mumbai High Court Cook Recruitment 2023|मुंबई उच्च न्यायालयात औरंगाबाद खंडपीठ येथे स्वयंपाकी पदांची भरती सुरू
मुंबई उच्च न्यायालयात औरंगाबाद खंडपीठ येथे विविध पदांच्या 02 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
Mumbai High Court Cook Recruitment 2023
एकूण जागा - 02 जागा
पदांचा तपशील - स्वयंपाकी
Mumbai High Court Cook Education Details 2023
शैक्षणिक पात्रता -
(i) उमेदवार किमान 4 थी पास असणे आवश्यक.
(ii) उमेदवाराला स्वयंपाकाचे ज्ञान व अनुभव आवश्यक आहे.
(iii) उमेदवाराला सर्व प्रकारचे मांसाहारी खाद्यपदार्थ सुद्धा बनवता येणे आवश्यक आहे.
Mumbai High Court Cook Age limit 2023
वयाची अट - 12 एप्रिल 2023 रोजी
किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे सूट राहील
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - छत्रपती संभाजीनगर
Mumbai High Court Cook Apply Offline 2023
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 02 मे 2023
अर्ज करण्याचा पत्ता - " प्रबंधक ( प्रशासन ) , मुंबई उच्च न्यायालय , खंडपीठ औरंगाबाद , जालना रोड , औरंगाबाद - ४३१००९
टीप - अर्ज करताना अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे self attested करून पाठवावी व अर्ज पाठविण्याचा लिफाफा वर " स्वयंपाकी या पदाकरिता अर्ज "
असे ठळक अक्षरात लिहावे.
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |