RRC Group D CBT 1 Exam Fee Refund Link Active | रेल्वे ग्रुप D CBT 1 परीक्षा फी Refund लिंक ऍक्टिव्ह

RRC Group D CBT 1 Exam Fee Refund Link Active | रेल्वे ग्रुप D CBT 1 परीक्षा फी Refund लिंक ऍक्टिव्ह 

RRC Group D CBT 1 Exam Fee Refund 2023
RRC Group D CBT 1 Exam Fee Refund 2023

RRC Group D CBT 1 Exam Fee Refund 2023 :
रेल्वे ग्रुप D CBT 1 परीक्षा ही दिनांक 17 ऑगस्ट 2022 ते 11 ऑक्टोबर 2022 दरम्यान घेण्यात आली आहे.

या भरती संदर्भात फॉर्म हे 04 वर्ष आधी भरून घेतले होते त्यामध्ये बँक डिटेल्स हे काही ठिकाणी बदलले गेले असेल किंवा काही विद्यार्थांचे अकाउंट ची माहिती ही चुकीची भरली गेली असेल तर आता यामध्ये विद्यार्थ्यांना Update करता येणार आहे.

या संदर्भात त्यांनी एक नोटीस जाहीर केली आहे. या नोटीस नुसार तुम्ही तुमची बँक डिटेल्स ही दिनांक 14 एप्रिल ते 30 एप्रिल दुपारी 05 वाजेपर्यंत भरू शकता.

जर तुम्हाला या संदर्भात नवीन नोटीस पाहिजे असेल तर खालील दिलेल्या लिंक चा तुम्ही वापर करू शकता.

RRC Group D CBT 1 Exam Fee Refund 2023



RRC Group D 
Bank Details 
Update Notice - Click Here 

Bank Details 
Update Link - Click Here 



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post