DRDO GTRE Apprentice Result Declared 2023|DRDO गॅस टर्बाइन अनुसंधान केंद्र अंतर्गत Apprentice निवड यादी जाहीर

DRDO GTRE Apprentice Result Declared 2023|DRDO गॅस टर्बाइन अनुसंधान केंद्र अंतर्गत Apprentice निवड यादी जाहीर 

DRDO GTRE Apprentice Merit List Declared 2023
DRDO GTRE Apprentice Merit List Declared 2023 

 DRDO GTRE Apprentice Merit List :  

DRDO GTRE अंतर्गत फेब्रुवारी महिन्यात Apprentice भरती निघाली होती. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 मार्च 2023 होती.

या Apprnetice भरती संदर्भात आज दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी एक महत्वाची Update आले आहे. या भरतीचे साठी तात्पुरती निवड यादी ही त्यांनी प्रसिद्ध केली आहे. 

या भरती मध्ये iti , डिप्लोमा व डिग्री तसेच General Stream च्या उमेदवारांनी आप आपल्या ट्रेड मध्ये अर्ज केला होता. त्यांनी वेगवेगळ्या ट्रेड नुसार ही निवड यादी जाहीर केली आहे. 

जर तुम्हाला निवड यादी download करायची आहे तर खाली दिलेल्या लिंक चा वापर तुम्ही करू शकता.

 DRDO GTRE Apprentice List Download 2023 


 

 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post