Jaywant Shikshan Prasarak Mandal Recruitment 2023|जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ येथे विविध पदांची भरती सुरू
जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ येथे विविध पदांच्या जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - नमूद नाही
पदांचा तपशील -
- इलेक्ट्रिशियन
- प्लंबर
- कॅम्पस सुपरवायझर
- आर ओ प्लांट ऑपरेटर
- हाऊस किपिंग / मेंटेनन्स
- सेक्युरिटी गार्ड
- माळी
Jaywant Shikshan Prasarak Mandal Education Details 2023
शैक्षणिक पात्रता -
इलेक्ट्रिशियन - आयटीआय ऊत्तीर्ण आवश्यक
प्लंबर - संबंधित कामाचा अनुभव आवश्यक
कॅम्पस सुपरवायझर - पदवीधर , कामाचा अनुभव आवश्यक
आरओ प्लांट ऑपरेटर - पदवीधर , कामाचा अनुभव आवश्यक
हाऊस किपिंग / मेंटेनन्स - 12 वि पास
सेक्युरिटी गार्ड - माजी सैनिक / 10 वि पास
माळी - 4 थी पास आवश्यक
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - ताथवडे , हडपसर , वाघोली , बाधवन
( बु II ) , नऱ्हे
जाहिरात - Click Here
अर्ज करण्याचा पत्ता - जे एस पी एम , नऱ्हे कॅम्पस , पुणे - बँगलोर हायवे , सणस क्रेन जवळ , नऱ्हे , पुणे - ४११०४१
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 एप्रिल 2023
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Private Jobs