Pune People's Urban Co-Operative Bank Clerk Recruitment 2023|पुणे पीपल्स को-ऑप. बँक लि., पुणे लेखनिक भरती 2023

Pune People's Urban Co-Operative Bank Clerk Recruitment 2023|पुणे पीपल्स को-ऑप. बँक लि., पुणे लेखनिक भरती 2023 

Pune peoples Urban Co Operative Bank Recruitment 2023
Pune peoples Urban Co Operative Bank Recruitment 2023 



पुणे पीपल्स को-ऑप. बँक लि., पुणे येथे विविध पदांच्या  75 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Pune peoples Urban Co Operative Bank Recruitment 2023


एकूण जागा -  75 जागा 

पदांचा तपशील -  लेखनिक

Pune peoples Urban Co Operative Bank Education Details 2023


शैक्षणिक पात्रता  - 
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी व (एम.एस.सी.आय.टि. किंवा समतुल्य संगणक प्रमाणपत्र)

Pune peoples Urban Co Operative Bank Age Limit 2023


वयाची अट - किमान 20 ते कमाल 28 वर्षे आहे 

निवड प्रक्रिया - लेखी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने पुणे येथे घेण्यात येईल. लेखी परीक्षा १०० गुणांची असेल. उत्तीर्ण होण्यासाठी किमान ५०% गुणांची अट असेल व तोंडी मुलाखत ५० गुणांची असेल.

अर्जाची फी -  Rs. 1000 + 18% GST = Rs. 1180/- (Online Fees Payment only)

नोकरी ठिकाण - पुणे व बँकेच्या इतर शाखाच्या ठिकाणी 

Pune peoples Urban Co Operative Bank Apply Online 2023


जाहिरात - Click Here

अर्ज लिंक - Registration | Login 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 07 एप्रिल 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post