IB SA & MTS Answer Key Released 2023|भारतीय खुफिया विभाग सुरक्षा असिस्टंट व मल्टि टास्किंग स्टाफ पदाची उत्तरतालिका जाहीर
भारतीय खुफिया विभाग अंतर्गत Security Assistant व Multi Tasking Staff या पदांच्या एकूण 1675 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली होती. या भरती संदर्भात आज दिनांक 29 मार्च 2023 ला त्यांनी Answer Key जाहीर केली आहे.
IB SA & MTS Answer Key 2023
जर तुम्ही यासाठी परीक्षा दिली असेल व तुम्हाला Answer Key Download करायची असेल तर खाली दिलेल्या लिंक ला आजच भेट द्या व भविष्यात येणाऱ्या कामासाठी Save करून ठेवा.
IB SA & MTS Answer Key Download 2023
IB SA & MTS
Answer Key Link - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Result