Mahatransco Palghar Apprentice Bharti 2023|महापारेषण मार्फत पालघर ( बोईसर ) येथे शिकाऊ उमेदवार यांची भरती

Mahatransco Palghar Apprentice Bharti 2023|महापारेषण मार्फत पालघर ( बोईसर ) येथे शिकाऊ उमेदवार यांची भरती 

Mahatransco Palghar Apprentice Bharti 2023
Mahatransco Palghar Apprentice Bharti 2023


महापारेषण मार्फत बोईसर पालघर येथे विविध पदांच्या  25 जागांची Apprentice भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahatransco Palghar Apprentice Bharti 2023


एकूण जागा -  25 जागा 

पदांचा तपशील -    

Electrician Apprentice - 25 जागा 

Mahatransco Palghar Apprentice Education Details  2023


शैक्षणिक पात्रता  - 

(i) 10  वि ऊत्तीर्ण आवश्यक 
(ii) NCVT मान्यता प्राप्त संस्थेतून ITI Electrician मध्ये  ऊत्तीर्ण  आवश्यक 

Mahatransco Palghar Apprentice Age Limit 2023


वयाची अट - किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

Mahatransco Palghar Apprentice Fee Details 2023


अर्जाची फी -  फी नाही 

अर्ज पद्धत - ऑनलाईन व ऑफलाईन 

नोकरी ठिकाण - बोईसर ( पालघर ) 

जाहिरात - Click Here

ऑनलाईन अर्ज लिंक - Click Here 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 फेब्रुवारी 2023 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता - कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय , अऊदा संवसू विभाग , बोईसर , खैराफाटा , मु. विद्यानगर , पो. सरावली , ता. पालघर , जिल्हा - पालघर - ४०१५०१

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 01 मार्च 2023


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post