Ordnance Factory Bhusaval Apprentice Recruitment 2023|भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये अप्रेंटिस पदांची भरती

Ordnance Factory Bhusaval Apprentice Recruitment 2023|भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये अप्रेंटिस पदांची भरती  


भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी येथे विविध पदांच्या 40 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Bhusaval Ordnance Factory Apprentice Recruitment 2023
Bhusaval Ordnance Factory Apprentice Recruitment 2023

एकूण जागा -  40 जागा 

पदांचा तपशील -    

1. B.Sc - 14 जागा 
2. B.Com - 13 जागा 
3. B.A. - 13 जागा 

शैक्षणिक पात्रता  - संबंधित विषयात पदवी ऊत्तीर्ण आवश्यक ( B.Sc / B.com / B.A. ) 

वयाची अट - किमान 14 ते वर्षे आहे 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - भुसावळ 

जाहिरात व अर्ज नमुना - Click Here 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 फेब्रुवारी 2023 

ऑफलाईन अर्ज पत्ता - General Manager, Ordnance Factory Bhusawal, a unit of Yantra India Ltd. Bhusawal, 
Pincode -425 203, Maharashtra


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post