Mahatransco New Mumbai ITI Apprentice Bharti 2023|महापारेषण मार्फत नवी मुंबई मध्ये 65 जागांची शिकाऊ उमेदवार भरती

Mahatransco New Mumbai ITI Apprentice Bharti 2023|महापारेषण मार्फत नवी मुंबई मध्ये 65 जागांची शिकाऊ उमेदवार भरती 


महापारेषण मार्फत नवी मुंबई येथे विविध पदांच्या 65 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahatransco New Mumbai Apprentice Bharti 2023
Mahatransco New Mumbai Apprentice Bharti 2023

Mahatransco New Mumbai Apprentice 2023

एकूण जागा -  65 जागा 

पदांचा तपशील -    

Electrician Apprentice 

Maharansco New Mumbai Apprentice Education Details 2023


शैक्षणिक पात्रता  - 

(i) 10  वि ऊत्तीर्ण आवश्यक 
(ii) NCVT मान्यता प्राप्त संस्थेतून ITI Electrician मध्ये  ऊत्तीर्ण  आवश्यक 

Maharansco New Mumbai Apprentice Age Limit 2023

वयाची अट - किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - नवी मुंबई 

Maharansco New Mumbai Apprentice Apply Online 2023


जाहिरात व ऑफलाईन अर्ज नमुना - Click Here

ऑनलाईन अर्ज लिंक - Click Here

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 फेब्रुवारी 2023

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 01 मार्च 2023

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता - 
कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय,
अऊदा संवसू मंडल , कळवा , 
महापारेषण ऐरोली संकुल , ठाणे बेलापूर रोड , 
ऐरोली , नवी मुंबई , ४००७०८

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post