Indian Navy Tradesman Recruitment 2023|भारतीय नौदलात tradesman साठी 248 जागांची भरती सुरू

Indian Navy Tradesman Recruitment 2023|भारतीय नौदलात tradesman साठी 248 जागांची भरती सुरू

Indian Navy Skilled Tradesman Recruitment 2023
Indian Navy Skilled Tradesman Recruitment 2023



भारतीय नौदलात Skilled Tradesman या पदांच्या 248 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Indian Navy Skilled Tradesman Recruitment 2023


एकूण जागा -  248 जागा 

पदांचा तपशील -    

Skilled Tradesman - 248 जागा 

Indian Navy Skilled Tradesman Education Details 2023


शैक्षणिक पात्रता  - 


10वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेड मध्ये ITI 

(इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/इलेक्ट्रोप्लेटर/फिटर/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/मशीनिस्ट/मेकॅनिक/संप्रेषण उपकरणे देखभाल) 

किंवा 

10वी उत्तीर्ण व अप्रेंटिस ट्रेनिंग आवश्यक 

किंवा 

मेकॅनिक किंवा समकक्ष म्हणून 02 वर्षे भारतीय नौदल , आर्मी , हवाई दल यापैकी एका ठिकाणी काम केल्याचा अनुभव आवश्यक 


Indian Navy Skilled Tradesman Age Limit 2023 


वयाची अट - 06 मार्च 2023 रोजी किमान 18 ते कमाल 25 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 


Indian Navy Skilled Tradesman Exam Fee 2023 


अर्जाची फी -  

पुरुष उमेदवार ( General / OBC / EWS ) - 205 ₹/-

 SC/ST/Exsm/महिला - फी नाही 

नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत 

जाहिरात - Click Here

अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 06 मार्च 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post