AAI JE ATC Admit Card Download 2023|AAI JE ATC पदाच्या 364 जागांचे हॉल तिकीट जाहीर
Airport Authority of India अंतर्गत Air Traffic Control व Official Language या पदांच्या 364 जागांच्या भरती साठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे.
या भरती साठी ऑनलाईन अर्ज हे दिनांक 22 डिसेंबर ते 21 जानेवारी 2023 पर्यंत आले होते.यासाठी चे हॉल तिकीट हे आज पासून Download साठी उपलब्ध झालेल आहे.
AAI JE ATC Admit Card Download 2023
या भरती संदर्भात Manager ( Official Language ) , Junior Executive ( Official Language ) या दोन पदांचा पेपर हा दिनांक 20 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे. तसेच Junior Executive ( Air traffic Control ) , Senior Assistant ( Official Language ) या पदांचा 21 फेब्रुवारी रोजी घेतली जाणार आहे.
हॉल तिकीट Download करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक ला भेट देऊन हॉल तिकीट Download करू शकता.
AAI JE ATC
Admit Card Download Link - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Post a Comment
Post a Comment