MSRTC Dhule Apprentice Bharti 2023|महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन धुळे येथे 110 जागांची भरती
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे येथे विविध पदांच्या 110 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
MSRTC Dhule Apprentice Bharti 2023
एकूण जागा - 110 जागा
MSRTC Dhule Apprentice Vacancy Details 2023
पदांचा तपशील -
ITI Apprentice Details -
- Motor Mechanic - 39 जागा
- Electrician - 10 जागा
- Diesel Mechanic - 20 जागा
- Sheet Metal Worker - 24 जागा
- Welder - 06 जागा
- Painter ( General ) - 06 जागा
- Turner - 02 जागा
HSC Pass Apprentice Details -
- Accountancy & Auditing - 01 जागा
Diploma / Degree Apprentice Details -
- Automobile & Mechanical Technician / Engineer
MSRTC Dhule Apprentice Education Details 2023
शैक्षणिक पात्रता -
ITI Apprentice Details -
किमान 10 वि पास आवश्यक तसेच संबंधित विषयात ITI पास असणे आवश्यक आहे.
HSC Pass Apprentice Details -
12 वि व्होकेशनल मध्ये Accountancy & Auditing मध्ये M1 , M2 , M3 हे कोड नंबर असलेले विषय घेऊन ऊत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Diploma / Degree Apprentice Details -
Mechanical / Automobile विषयात Diploma किंवा डिग्री ऊत्तीर्ण आवश्यक आहे.
MSRTC Dhule Apprentice Bharti Age Limit 2023
वयाची अट - किमान 18 ते कमाल 33 वर्षे आहे
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे राहील
अर्जाची फी -
खुला प्रवर्ग - ५०० ₹/-
राखीव प्रवर्ग - २५० ₹/-
राज्य परिवहन कर्मचारी पाल्य साठी -
खुला प्रवर्ग - १०० ₹/-
राखीव प्रवर्ग - ५० ₹/-
अर्ज फी पद्धत - Demand Draft किंवा इंडियन पोस्टल ऑर्डर च्या साहाय्याने भरणे आवश्यक आहे.
Demand Draft किंवा पोस्टल ऑर्डर हे "MSRTC Fund Account Payable At Dhule" यांच्या नावाने भरणे आवश्यक आहे
नोकरी ठिकाण - धुळे
जाहिरात - Click Here
MSRTC Dhule Apprentice Bharti Apply Link 2023
अर्ज लिंक -
ITI Candidate Login Link - Click Here
ITI Apprentice Details -
- Motor Mechanic - Click Here
- Electrician - Click Here
- Diesel Mechanic - Click Here
- Sheet Metal Worker - Click Here
- Welder - Click Here
- Painter ( General ) - Click Here
- Turner - Click Here
Degree / Diploma Apprentice
Apply Link - Click Here
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 फेब्रुवारी 2023
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 फेब्रुवारी 2023
ऑफलाईन अर्ज पत्ता - NEAR PALESH COLLEGE,SRPF ROAD DHULE ,city - DHULE , District - Dhule , State - Maharashtra Pin Code - 424001
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Apprentice