Mahavitaran Vidyut Sahayak & Upkendra Sahayak Update 2023|महावितरण उपकेंद्र सहाय्यक व विद्युत सहाय्यक भरती Update

Mahavitaran Vidyut Sahayak & Upkendra Sahayak Update 2023|महावितरण उपकेंद्र सहाय्यक व विद्युत सहाय्यक भरती Update 

महावितरण मार्फत विद्युत सहाय्यक जाहिरात क्रमांक ०५/२०१४ तसेच उपकेंद्र सहाय्यक जाहिरात क्रमांक ०५/२०१९ या दोन जाहिरातीची त्यांनी अधिसंख्य पदावर नियुक्ती करीता परिमंडळ निहाय यादी जाहीर करण्यात आली आहे.

Mahavitaran Upkendra Sahayak & Vidyut Sahayak Update
Mahavitaran Upkendra Sahayak & Vidyut Sahayak Update 



यामध्ये एस.ई.बी.सी. प्रवर्गातून उपकेंद्र सहाय्यक पदावर परिमंडळ निहाय यादी त्यांनी दिली आहे त्यानुसार उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी ही दिनांक 20 ते 22 फेब्रुवारी दरम्यान घेतली जाणार आहे.

अशाच प्रकारे ई.एस.बी.सी प्रवर्गातून विद्युत सहाय्यक पदावर नियुक्ती करिता परिमंडळ निहाय यादी त्यांनी जाहीर केली आहे. त्यानुसार कागदपत्रे पडताळणी ही दिनांक 20 ते 22 फेब्रुवारी दरम्यान घेतली जाणार आहे.

त्यांनी ही माहिती pdf स्वरूपात अपलोड करण्यात आली आहे. जर तुम्हाला त्या बद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या लिंक चा वापर करून download करू शकता.

ADVT. NO. 05/2019 –  ZONE- WISE ALLOCATION OF SEBC CATEGORY CANDIDATE FOR APPOINTMENT ON SUPERNUMERARY BASIS FOR THE POST OF UPKENDRA SAHAYAK - Click Here 


ADVT. NO. 05/2014 –  ZONE WISE ALLOCATION OF  ESBC CATEGORY CANDIDATES FOR APPOINTMENT ON SUPERNUMERARY BASIS FOR THE POST OF VIDYUT SAHAYAK - Click Here 



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post