SBI Clerk Scorecard 2023
Sbi clerk परीक्षेचा निकाल आज दिनांक 02 जानेवारी 2023 ला लागला आहे.निकाल बघण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक चा वापर करून बघू शकता.
SBI Clerk Prelims Scorecard 2023
निकाल कसा बघायचा ?
- निकाल बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लीक करा.
- त्यानंतर आपला registration नंबर टाका.
- त्यानंतर जन्म तारीख भरा.
- जन्म तारीख ही DD-MM-YY या पद्धतीने भरा.
- त्यानंतर दिलेला captcha भरा.
- आता लॉगिन बटनावर क्लीक करा.
- लॉगिन झाल्यावर तुमच्या समोर तुमचे मार्क दिसतील.
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Post a Comment
Post a Comment