SBI Clerk Mains Admit Card Out|SBI Clerk Mains चे हॉल तिकीट जाहीर

SBI Clerk Mains Admit Card 2023

SBI Clerk Mains चे हॉल तिकीट आज दिनांक 02 जानेवारी ला जाहीर झाले आहे.

SBI Clerk Mains Admit Card 2023
SBI Clerk Mains Admit Card 2023




हॉल तिकीट download करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर करावा.

SBI Clerk Mains Admit Card 2023

  1. हॉल तिकीट download करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला क्लीक करा.
  2. Hall तिकीट download करण्यासाठी तिथे तुमचा Registration number टाका.
  3. त्यानंतर पासवर्ड टाका
  4. पासवर्ड किंवा जन्मतारीख टाकू शकता.
  5. जन्म तारीख DD-MM-YY या फॉरमॅट मध्ये टाकावी.
  6. आता दिलेला Captcha भरा.
  7. त्यानंतर लॉगिन करा.
  8. त्यानंतर हॉल तिकीट ला save किंवा print काढू शकता.

SBI Clerk Mains Admit Card - Click Here 



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post