MAHARASHTRA Police Bharti Hall Ticket 202
महाराष्ट्र राज्य पोलीस भरती साठी आता physical exam साठी हॉल तिकीट येणे सुरू झाले आहे.यामध्ये physical exam ही वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या तारखेला होणार आहे.
जर तुमच्या जिल्ह्यातील exam साठी schedule जाहीर झाला असेल. तर लवकरच तुमचे हॉल तिकीट सुद्धा download करू शकता.
काही जिल्ह्यातील पोलीस भरतीसाठी हॉल तिकीट सुद्धा जाहीर झाले आहे. हॉल तिकीट download करण्यासाठी तुम्ही खालील लिंक ला क्लीक करा.
Maharashtra Police Bharti Physical Exam Hall ticket 2022
महाराष्ट्र पोलीस भरती हॉल तिकीट - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Hall Ticket