BMC Fireman Recruitment 2022|BMC Fireman Vacancy 2022
बृहन्मुंबई महानगरपालिका येथे विविध पदांच्या 910 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
BMC Fireman Recruitment 2022
एकूण जागा - 910 जागा
पदांचा तपशील -
BMC Fireman Education Details 2022
शैक्षणिक पात्रता -
किमान 50% गुणांसह कला/विज्ञान/ वाणिज्य शाखेतील 12वी उत्तीर्ण (प्रथम प्रयत्नात ऊत्तीर्ण आवश्यक)
किंवा 10वी उत्तीर्ण + भारतीय सेनेत 15 वर्षे सेवा.
BMC Fireman Physical Details 2022
शारीरीक पात्रता -
BMC Fireman Age Limit 2022
वयाची अट -
31 डिसेंबर 2022 रोजी
किमान 20 ते कमाल 27 वर्षे आहे
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
अर्जाची फी -
- खुला प्रवर्ग - 944 ₹/-
- मागासवर्गीय / आदुघ / अनाथ - 590 ₹/-
अर्ज शुल्क भरण्याची पद्धत - Demand draft द्वारे तसेच Demand Draft हा "Brihanmumbai Municipal Corporation Payable at Mumbai" यांच्या नावाचा असावा.
नोकरी ठिकाण - मुंबई
जाहिरात - Click Here
भरतीची तारीख - 13 जानेवारी ते 04 फेब्रुवारी 2023
भरतीसाठी हजर राहायचे ठिकाण - लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान (भावदेवी मैदान) JBCN शाळेच्या बाजूला विनी गार्डन सोसायटी समोर,मंडपेश्वर, दहिसर (पश्चिम) मुंबई- 400103
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Latest Jobs