Mahavitaran Amravati Rural iti Apprentice 2022
महावितरण अमरावती येथे विविध पदांच्या 69 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
Mahavitaran Amravati Rural iti Apprentice 2022
एकूण जागा - 69 जागा
पदांचा तपशील -
Electrician - 32 जागा
Wireman - 32 जागा
कोपा - 05 जागा
Mahavitaran Amravati Rural iti Apprentice 2022
शैक्षणिक पात्रता -
किमान 10 वि व संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक.
किंवा
महाराष्ट्र राज्य कौशल विकास मंडळ MSBTE चा 02 वर्षाचा डिप्लोमा मार्फत Electrician किंवा Wireman ऊत्तीर्ण आवश्यक.
Mahavitaran Amravati Rural iti Apprentice Age Limit 2022
वयाची अट - किमान 18 ते कमाल 30 वर्षे आहे
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - अमरावती ( ग्रामीण )
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक -
Electrician - Click Here
Lineman - Click Here
COPA - Click Here
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 नोव्हेंबर 2022
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 नोव्हेंबर 2022
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता - कार्यकारी अभियंता , म.रा.वि.वि.कं.मर्या. ,अमरावती ग्रामीण विभाग , मेजर स्टोअर संकुल , पॉवर हाऊस , वेलकम पॉईंट , अमरावती मोर्शी रोड , अमरावती
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Post a Comment
Post a Comment