Mahatransco Solapur Apprentice Bharti 2022|महापारेषण सोलापूर येथे 63 जागांची शिकाऊ उमेदवार भरती जाहीर

महापारेषण सोलापूर येथे विविध पदांच्या 63 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 
Mahatransco Solapur Apprentice Bharti 2022
Mahatransco Solapur Apprentice Bharti 2022


Mahatransco Solapur Apprentice Bharti 2022


एकूण जागा - 63 जागा

पदांचा तपशील -  Electrician - 63 जागा 

Mahatransco Solapur Apprentice Education Details 2022


शैक्षणिक पात्रता  - 10 वि व ITI पास असणे आवश्यक आहे.


Mahatransco Solapur Apprentice Age Limit 2022


वयाची अट - किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - सोलापूर

जाहिरात - Click Here

Apply लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 नोव्हेंबर 2022


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post