SSC GD Constable येथे विविध पदांच्या 24369 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
SSC GD Constable Recruitment 2022
एकूण जागा - 24369 45284 जागा
सुधारित जागा शुद्धीपत्रक - Click Here
SSC GD Constable Vacancy Details 2022
पदांचा तपशील -
SSC GD Constable Education Deatails 2022
शैक्षणिक पात्रता - किमान 10 वि पास आवश्यक
SSC GD Constable Age Limit 2022
वयाची अट - 01 जानेवारी 2023 रोजी किमान 18 ते कमाल 23 वर्षे आहे (एक वेळची विशेष बाब म्हणून कोरोना महामारीमुळे 03 वर्षाची सूट ही extra benifit म्हणून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
SSC GD Constable Exam Fee 2022
अर्जाची फी -
OPEN / OBC - 100 ₹/-
SC/ ST / महिला - फी नाही
SSC GD Constable Physical Exam Information 2022
शारीरिक पात्रता -
1.उंची - पुरुष - 162.5 cm महिला - 150 cm
( st category साठी )
2.उंची - पुरुष - 160 cm महिला - 147 cm
1. छाती - न फुगवता - 80 cm ; फुगवून - 85 cm
(St category साठी )
2. छाती - न फुगवता - 76 cm ; फुगवून - 81 cm
1.धावणे - पुरुष - 5 km - 24 मिनिटे
2.धावणे - महिला - 1.6 km - 8 मिनिटे 30 सेकंद
SSC GD Constable Job Location 2022
नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - Registration | Login
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 नोव्हेंबर 2022
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Post a Comment
Post a Comment