SSC CGL Recruitment 2022
स्टाफ सिलेक्शन कमिशन येथे विविध पदांच्या अंदाजे 20 हजार जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - अंदाजे 20 हजार जागा
पदांचा तपशील -
- Assistant Audit Officer / Assistant Accounts Officer
- Junior Statistical Officer
- Statistical Investigator Grade – II
- All Other Post
शैक्षणिक पात्रता -
- पद क्रमांक 1- मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बॅचलर पदवी.
- पद क्रमांक 2 - 12वी इयत्तेच्या स्तरावर गणितात किमान 60% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही विषयातील बॅचलर पदवी; किंवा
- पदवी स्तरावरील विषयांपैकी एक म्हणून सांख्यिकीसह कोणत्याही विषयातील बॅचलर पदवी
- पद क्रमांक 3 - मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतील विषयांपैकी एक म्हणून सांख्यिकीसह कोणत्याही विषयातील बॅचलर पदवी. उमेदवारांनी पदवी अभ्यासक्रमाच्या तीनही वर्षांमध्ये सांख्यिकी विषयाचा अभ्यास केलेला असावा.
- पद क्रमांक 4 - मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी किंवा समकक्ष.
SSC CGL Age Limit 2022
वयाची अट - विविध पदानुसार वेगवेगळी आहे.
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
SSC CGL Exam Fee 2022
अर्जाची फी -
- UR/OBC : 100₹ /-
- SC/ST/PH : 0 ₹ /-
- सर्व श्रेणी महिला : 0 ₹ /-
नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 08 ऑक्टोबर 2022 13 ऑक्टोबर 2022 ( मुदतवाढ )
मुदतवाढ नोटीस - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Post a Comment
Post a Comment