Naval Ship Repair Yard Apprentice 2022
नेव्हल शिप रिपेअर यार्ड येथे अप्रेंटिस साठी 230 जागांसाठी भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
Naval Ship Repair Yard Apprentice 2022
एकूण जागा - 230 जागा
पदांचा तपशील -
- COPA
- इलेक्ट्रिशियन
- इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
- फिटर
- मशिनिस्ट
- मेकॅनिक मोटर व्हेईकल
- MRAC
- टर्नर,वेल्डर (G & E)
- इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक
- शीट मेटल वर्कर
- सेक्रेटेरियल असिस्टंट
- इलेक्ट्रोप्लेटर
- प्लंबर
- मेकॅनिक डिझेल
- मरीन इंजिन फिटर
- शिपराईट (वूड)
- टूल & डाई मेकर
- पेंटर
- पाईप फिटर
- फाउंड्रीमन
- टेलर
- मशिनिस्ट (ग्राइंडर)
- मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स
- ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)
- ड्राफ्ट्समन (सिव्हिल)
शैक्षणिक पात्रता -
- 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण
- 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.
वयाची अट -
30 जानेवारी 2023 रोजी
किमान 18 ते कमाल 21 वर्षे आहे
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - कोची
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 सप्टेंबर 2022
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता - The Admiral Superintendent (for Officer-in-Charge), Apprentices Training School, Naval Ship Repair Yard, Naval Base, Kochi – 682004
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Apprentice