MDL Recruitment 2022
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथे 1041 जागांसाठी भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
MDL Recruitment 2022
एकूण जागा - 1041 जागा
पदांचा तपशील -
1 AC रेफ.मेकॅनिक - 04 जागा
2 कॉम्प्रेसर अटेंडंट - 06 जागा
3 ब्रास फिनिशर - 20 जागा
4 कारपेंटर - 38 जागा
5 चिपर ग्राइंडर - 20 जागा
6 कम्पोजिट वेल्डर - 05 जागा
7 डिझेल क्रेन ऑपरेटर - 03 जागा
8 डिझेल कम मोटर मेकॅनिक - 09 जागा
9 ड्रायव्हर - 01 जागा
10 इलेक्ट्रॉनिक क्रेन ऑपरेटर - 34 जागा
11 इलेक्ट्रिशियन - 140 जागा
12 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक - 45 जागा
13 फिटर - 217 जागा
14 गॅस कटर - 04 जागा
15 मशिनिस्ट - 11 जागा
16 मिलराइट मेकॅनिक - 14 जागा
17 पेंटर - 15 जागा
18 पाइप फिटर - 82 जागा
19 स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर - 30 जागा
20 यूटिलिटी हैंड (स्किल्ड) - 22 जागा
21 हिंदी ट्रांसलेटर - 02 जागा
22 ज्युनियर QC इंस्पेक्टर (मेकॅनिकल) - 10 जागा
23 ज्युनियर QC इंस्पेक्टर
(इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) - 03 जागा
24 ज्युनियर QC इंस्पेक्टर (NDT) - 01 जागा
25 ज्युनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) - 32 जागा
26 पॅरामेडिक्स - 02 जागा
27 फार्मासिस्ट - 01 जागा
28 प्लानर एस्टीमेटर (मेकॅनिकल) - 31 जागा
29 प्लानर एस्टीमेटर
(इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) - 07 जागा
30 रिगर - 75 जागा
31 सेफ्टी इन्स्पेक्टर - 03 जागा
32 स्टोअर कीपर - 13 जागा
Semi-Skilled-I (ID-II)
33 मरीन इन्सुलेटर्स - 50 जागा
34 सेल मेकर - 01 जागा
35 यूटिलिटी हैंड (सेमी-स्किल्ड) - 70 जागा
36 सुरक्षा शिपाई (सिक्योरिटी सिपोय) - 04 जागा
Semi-Skilled-III (ID-VIA)
37 लाँच डेक क्रू - 09 जागा
Skilled-II (ID-VI)
38 इंजिन ड्रायव्हर/ 2nd क्लास इंजिन ड्रायव्हर
- 02 जागा
Special Grade (ID-VIII)
39 लाँच इंजिन क्रू/मास्टर II क्लास - 02 जागा
Special Grade (ID-IX)
40 लायसन्स टू ॲक्ट इंजिनिअर - 01 जागा
41 मास्टर I क्लास - 02 जागा
MDL Education Qualification Recruitment 2022
शैक्षणिक पात्रता -
पद क्र.1 :- NAC (AC रेफ.मेकॅनिक)
पद क्र.2 :- (i) NAC (मिल राइट मेकॅनिक/MMTM) (ii) MDL/शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
पद क्र.3 :- (i) NAC (ii) MDL/शिपबिल्डिंग उद्योगात ब्रास फिनिशर म्हणून काम केलेले असावे.
पद क्र.4 :- NAC (कारपेंटर/शिपराइट वूड)
पद क्र.5 :- (i) NAC (ii) MDL/शिपबिल्डिंग उद्योगात चिपर ग्राइंडर म्हणून 01 वर्ष अनुभव.
पद क्र.6 :- NAC (वेल्डर किंवा समतुल्य)
पद क्र.7 :- (i) NAC (मिल राइट मेकॅनिक/MMTM) (ii) MDL/शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
पद क्र.8 :- NAC (डिझेल मेकॅनिक/मोटर व्हेईकल मेकॅनिक/ मेकॅनिक डिझेल/ मेकॅनिक (मरीन डिझेल)
पद क्र.9 :- (i) भारतीय सैन्यदलाची वर्ग-I परीक्षा उत्तीर्ण किंवा नौदल किंवा हवाई समतुल्य परीक्षा (ii) किमान 15 वर्षे युनियनच्या सशस्त्र दलात सेवा (iii) अवजड वाहन चालक परवाना
पद क्र.10 :- (i) NAC (इलेक्ट्रिशियन) (ii) MDL/शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
पद क्र.11 :- NAC (इलेक्ट्रिशियन)
पद क्र.12 :- NAC (इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक)
पद क्र.13 :- NAC (फिटर)
पद क्र.14 :- NAC (स्ट्रक्चरल फिटर / फॅब्रिकेटर/ कंपोझिट वेल्डर)
पद क्र.15 :- NAC (मशिनिस्ट/मशिनिस्ट ग्राइंडर)
पद क्र.16 :- NAC (मिलराइट मेकॅनिक/MMTM)
पद क्र.17 :- NAC (पेंटर)
पद क्र.18 :- NAC (पाइप फिटर)
पद क्र.19 :- NAC (स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर/फॅब्रिकेटर)
पद क्र.20 :- (i) NAC (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
पद क्र.21 :- (i) इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी (ii) 01 वर्ष अनुभव.
पद क्र.22 :- मेकॅनिकल/शिपबिल्डिंग किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.23 :- इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.24 :- (i) मेकॅनिकल किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) रेडिओग्राफी इंटरप्रिटेशन, अल्ट्रासोनिक, चुंबकीय कण चाचणी, डाई पेनिट्रेट चाचणी मध्ये ISNT/ASNT स्तर II प्रमाणपत्र.
पद क्र.25 :- NAC (ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल)
पद क्र.26 :- (i) 12वी उत्तीर्ण (ii) नर्सिंग डिप्लोमा/पदवी
पद क्र.27 :- D.Pharm/B.Pharm
पद क्र.28 :- (i) मेकॅनिकल/शिपबिल्डिंग किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी. (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
पद क्र.29 :- (i) इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी. (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
पद क्र.30 :- NAC (रिगर)
पद क्र.31 :- मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.32 :- मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक/टेलिकम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/कॉम्प्युटर/शिपबिल्डिंग किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.33 :- (i) 10वी उत्तीर्ण (ii) NAC (iii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
पद क्र.34 :- (i) ITI (कटिंग & टेलरिंग/कटिंग आणि शिवणकाम) (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
पद क्र.35 :- (i) NAC (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
पद क्र.36 :- 10वी उत्तीर्ण किंवा सशस्त्र सेनांमध्ये कमीतकमी 15 वर्षे सेवा.
पद क्र.37 :- 10वी उत्तीर्ण+GP रेटिंग कोर्स+01 वर्ष अनुभव किंवा नॉन GP + 03 वर्षे अनुभव
पद क्र.38 :- (i) इंजिन ड्रायव्हर 2nd क्लास प्रमाणपत्र (ii) 02 वर्षे अनुभव किंवा समतुल्य.
पद क्र.39 :- (i) मास्टर 2nd क्लास प्रमाणपत्र (ii) 03 वर्षे अनुभव किंवा समतुल्य.
पद क्र.40 :- (i) लायसन्स टू ॲक्ट इंजिनिअर प्रमाणपत्र (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.41 :- (i) मास्टर 1st क्लास प्रमाणपत्र (ii) 03 वर्षे अनुभव किंवा समतुल्य.
येथे NAC म्हणजे - (NAC :- National Apprenticeship Certificate)
वयाची अट - 01 सप्टेंबर 2022 रोजी किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
अर्जाची फी -
- General/OBC/EWS :- ₹100/-
- SC/ST/PWD: फी नाही
नोकरी ठिकाण - मुंबई
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - Click Here ( Available From 12 September 2022 )
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 सप्टेंबर 2022
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Latest Jobs