Mahavitaran Sangli iti apprentice Bharti 2022|महावितरण सांगली शिकाऊ उमेदवारांची भरती

Mahavitaran Sangli Apprentice Bharti 2022


महावितरण सांगली येथे विविध पदांच्या 100 जागांची Apprentice भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahavitaran Sangli Apprentice Bharti 2022
Mahavitaran Sangli Apprentice Bharti 2022


Mahavitaran Sangli Apprentice Bharti 2022


एकूण जागा -  100 जागा 

पदांचा तपशील -  

Electrician - 40 जागा 
Lineman - 60 जागा 

शैक्षणिक पात्रता  - 10 वि व संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक आहे.

वयाची अट - किमान 14 ते कमाल 28 वर्षे आहे 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - सांगली 

जाहिरात - Click Here

अर्ज लिंक - 

Electrician - Click Here
Lineman - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 18 सप्टेंबर 2022

Online ई-मेल करण्याचा पत्ता - लवकरच उपलब्ध होईल


या मध्ये जे उमेदवार मागील 3 वर्षात ऊत्तीर्ण झाले आहेत तेच अर्ज करू शकतात.


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post