Mahavitaran Upkendra Sahayak SEBC Select List Declared|महावितरण उपकेंद्र सहाय्यक SEBC निवड यादी जाहीर

Post a Comment
Mahavitaran Upkendra Sahayak Merit List For SEBC Declared 

Mahavitaran Upendra Sahayak Merit List 2022
Mahavitaran Upendra Sahayak Merit List 2022महावितरण ने 2019 ला उपकेंद्र सहाय्यक ची जाहिरात प्रसिद्ध केली होती. व त्यानुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 जुलै 2019 होती.

याची परीक्षा ही दिनांक 25/08/2019 ला झाली होती.त्यानुसार आज दिनांक 21 सप्टेंबर 2022 रोजी SEBC प्रवर्गाची उपकेंद्र सहाय्यक ची निवड यादी ही जाहीर करण्यात आली आहे. 

ही यादी download करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लीक करा.


Mahavitaran Upendra Sahayak SEBC Merit List 2022Advt No 05/2019

उपकेंद्र सहाय्यक SEBC मेरिट लिस्ट - Click Here

या यादी मध्ये नाव असलेल्या उमेदवारांना दिनांक 23 ते 30 सप्टेंबर दरम्यान कार्यालयात जाऊन कागदपत्रे पडताळणी करणे आवश्यक आहे.


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here
Related Posts

Post a Comment