Mahavitran Vidyut Sahayak SEBC Merit List Declared|महावितरण विद्युत सहाय्यक SEBC मेरिट लिस्ट जाहीर

महावितरण ने 2014 रोजी विद्युत सहाय्यक चि भरती काढली होती. त्यासंदर्भात आज दिनांक 21 सप्टेंबर 2022 रोजी त्यांनी या संदर्भात SEBC उमेदवारांची Zone नुसार निवड यादी जाहीर केली आहे.
Mahavitaran Vidut Sahayak Zonal List 2022
Mahavitaran Vidut Sahayak Zonal List 2022
Zone नुसार यादी download करण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा.


Advt(05/2014)

SEBC Zonal Merit List - Click Here

Advt (04/2014)

SEBC Zonal Merit List - Click Here

SEBC Zonal Merit List मध्ये नाव असलेल्या उमेदवारांना येत्या 23 ते 30 सप्टेंबर पर्यंत दिलेल्या zonal कार्यालयात जाऊन कागदपत्रे पडताळणी करणे अनिवार्य आहे.

अधिक माहितीसाठी आमच्या Youtube चॅनेल ला follow करा.

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here
Previous Post Next Post