MSRTC Buldhana Apprentice Bharti 2022
MSRTC बुलढाणा येथे विविध पदांच्या 71 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
MSRTC Buldhana Apprentice Bharti 2022
एकूण जागा - 72 जागा
पदांचा तपशील -
- Mechanic Motor Vehicle - 34 जागा
- Motor Vehicle Body Builder -16 जागा
- Electrician - 07 जागा
- Painter ( General ) - 04 जागा
- Welder ( Gas & Electric ) - 06 जागा
- Wireman - 03 जागा
- Turner - 02 जागा
शैक्षणिक पात्रता - 10 वि व ITI ऊत्तीर्ण आवश्यक.
अर्जाची फी -
- खुला प्रवर्ग - ५९० ₹/-
- राखीव प्रवर्ग - २९५ ₹ /-
हे शुल्क demand draft ने भरायचे आहे राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन "MSRTC Fund A/C Buddhana" या नावाने भरायचा आहे.
नोकरी ठिकाण - बुलढाणा
जाहिरात - Click Here
ऑफलाईन अर्ज करण्याचे ठिकाण -
आस्थापना शाखा,
राज्य परिवहन महामंडळ,
विभागीय कार्यालय,
मलकापूर रोड , बुलढाणा - 443001
अर्ज लिंक - 12 सप्टेंबर 2022 ला उपलब्ध होईल.
Mechanic Motor Vehicle - Click Here
Motor Vehicle Body Builder - Click Here
Electrician - Click Here
Painter ( General ) - Click Here
Welder ( Gas & Electric ) - Click Here
Wireman - Click Here
Turner - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 सप्टेंबर 2022
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Apprentice