Cantonment Board Kamptee Recruitment 2022|कॅन्टोन्मेंट बोर्ड कामठी येथे विविध पदांची भरती

Cantonment board kamptee Recruitment 2022

कॅन्टोन्मेंट बोर्ड कामठी येथे विविध पदांच्या 02 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Cantonment board kamptee Recruitment 2022
Cantonment board kamptee Recruitment 2022

Cantonment board kamptee Recruitment 2022एकूण जागा - 02 जागा 

पदांचा तपशील -  

1. Peon - 01 जागा 
2. Safaiwala - 01 जागा 

शैक्षणिक पात्रता  - 

  1. पद क्रमांक 1 - 10 वि ऊत्तीर्ण 
  2. पद क्रमांक 2 - 7 वि ऊत्तीर्ण 

वयाची अट - 10 ऑक्टोबर 2022 रोजी 

पद क्रमांक 1 - किमान 21 ते 30 वर्षे 
पद क्रमांक 2 - किमान 21 ते 35 वर्षे 

वयाची सूट - ST - 5 वर्षे राहील 

अर्जाची फी -  200 रुपये /- 

ही फी तुम्हाला Demand Draft च्या सहाय्याने भरणे आवश्यक आहे. हे तुम्हाला Nationalised Bank चे काढणे आवश्यक आहे.

Demand Draft हा 

"Chief Executive Officer, Cantonment Board Kamptee payable at Kamptee"

यांच्या नावाने काढणे आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण - कामठी ( नागपूर ) 

जाहिरात - Click Here

अर्ज लिंक - 
  1. Peon Form - Click Here
  2. Safaiwala - Click Here 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता - 

CHIEF EXECUTIVE OFFICER, 
CANTONMENT BOARD KAMPTEE, 
DISTRICT- NAGPUR 
STATE – MAHARASHRTRA 
PIN -441 001

लिफाफा वर खालील माहिती लिहिणे आवश्यक आहे. 

Kindly mention ‘Post applied for....................’ on the top of the envelope. 

(e.g. ‘Post applied for : PEON).

अर्जासोबत पाठवायची कागदपत्रे - 

I. उमेदवाराने रीतसर स्वाक्षरी केलेला अर्ज. 
II. जन्मतारीख प्रमाणपत्र. 
III. माजी सैनिकांसाठी प्रमाणपत्र आणि PwBD प्रमाणपत्रे 
IV. दोन नवीनतम रंगीत पासपोर्ट आकाराचे फोटो. 
V. तपशीलवार गुणांसह आवश्यक शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे. 
VI. दोन स्वत: संबोधित लिफाफा. 
(Self Address Envelope)
VII. ओळखपत्र 
(पासपोर्ट / आधार कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स / निवडणूक कमिशन आयडी कार्ड/सीजीएचएस/ईसीएचएस कार्ड/आयकर पॅन कार्ड/कोणतेही इतर सरकारी ओळखपत्र) 
VIII. अर्जदारांच्या सर्व श्रेणींसाठी रु. 200/- चा मूळ डिमांड ड्राफ्ट.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 ऑक्टोबर 2022


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here
Previous Post Next Post